योगेश बहल यांच्या मातोश्रींचे निधन, उद्या सायंकाळी ४ वा. अंत्यविधी

0
370

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते योगेश बहल यांच्या मातोश्री श्रीमती स्नेहलता मंगलसेन बहल (वय-८० ) यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.

अंत्यविधी उद्या (रविवारी) सायंकाळी ४ वाजता नेहरूनगर स्मशान भूमी येथे होईल, असे कळविण्यात आले आहे.