योगेश्वर जोशी यांचे निधन

0
269

पिंपरी, दि. १२ (पीसीबी)- श्री योगेश्वर प्रल्हाद जोशी (वय 93 वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. ते कृषी अधिकारी, या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास होताप्रज्ञानबोधिनी संस्था चिखली व शिरगावचे संस्थापक सचिव श्री यादवेंद्र जोशी हे त्यांचे पुत्र होत.