योगदान प्रतिष्ठान व डी.वाय.पाटील होमिओपॅथिक यांच्या संयुक्त विद्यामाने

0
59

पिंपरी दि.२९ (पीसीबी) – नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यलयात सकाळी १० ते २ ह्या वेळेत मोफत महाआरोग्य चिकित्सा आणि होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ह्या शिबिराचा १५० नागरिकांनी लाभ घेतला.

ह्या शिबिरामध्ये उपस्थितीतांन मध्ये नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, डॉ. निरजा क्षीरसागर, बापु संपगावकार, भाजपा उपाध्यक्ष रविन्द्र देशपांडे, गतिराम भोईर, पंजाबराव मोंढे, रविंद्र प्रभुणे व जेष्ठ नागरिक व महिला भगिनी यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर पार पडले