युवा नेते जय पवार पुण्याकडे रवाना; बारामतीतून रॅलीद्वारे घेणार महायुतीच्या सभेत सहभाग..

0
120

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे.. तत्पूर्वी महायुतीची सभा पुण्यात होणार आहे. या सभेसाठी युवा नेते जय पवार हे रॅलीद्वारे पुण्याकडे रवाना झाले.. जय पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती ते पुणे अशी रॅली काढत असंख्य कार्यकर्ते आज सभेत सहभागी होणार आहेत.