यमुनानगरला रावणदहनासाठी अलोट गर्दी प्रा उत्तम केंदळे यांचा उपक्रम

0
287

– यमुनानगरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुखांच्या हस्ते रावणदहन प्रा उत्तम केंदळे यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी, दि.६ (पीसीबी) -यमुनानगर निगडी मधील प्रथमच एकमेव 40 फुटी रावणदहन करण्यात आला नागरिकांची अलोट गर्दी मैदानावर पाहायला मिळाली भागातील अनेक नागरिक सहकुटुंब उपस्थित होते.

या वेळी प्रमुख उपस्थिती श्री मुकुंदराव कुलकर्णी
( पुणे विभाग कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
श्री मिलिंदराव देशपांडे
(संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ )
श्री हेमंतराव हरहरे (प्रांत कार्यकारिणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ )
श्री मिलिंदराव डांगे
(क्रीडा भारती अखिल भारतीय कोषाध्यक्ष
पश्चिम क्षेत्र संयोजक महाराष्ट्र,गोवा व गुजरात राज्य)
ॲड सतिशराव गोरडे
(प्रांत सह मंत्री विश्व हिंदू परिषद महा राज्य) यांच्या हस्ते रावणदहन करण्यात आला तसेच निगडी नगर मधील नंदकुमार कुलकर्णी,राजेंद्र त्र्यंबके,सचिन ढोबळे पराग सहस्त्रबुद्धे,दीपक कुलकर्णी,शंतनू गटणे अक्षय खोत उपस्थित होते

त्याचबरोबर नागरिकांसाठी मनोरंजनसाठी नृत्यार्पण स्कूल ऑफ भरतनाट्यम विजयोत्सव संचालिका सायली देवधर आणि विद्यार्थीनी यांची भरतनाट्यम नृत्य प्रस्तुती व एव्ही डान्स स्टुडिओ यमुनानगर क्लासिकल डान्स सादर केला-विराट व अमृता वाईरकर

या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सुतार,प्रभू बालचंद्रन,उमेश घोडेकर,भिमाजी पानमंद,संकेत चित्ते,प्रशांत तरटे,स्वप्नील लोंढे,प्रशांत केंदळे,संकेत जुनघरे,ऋषिकेश महामुनी,कौस्तुभ देशपांडे,विशाल केंदळे,पंकज साबळे,किरण घोटाळे,सचिन ठाकूर,उत्तम केंदळे स्पोर्ट्स क्लब आदींनी परिश्रम घेतले

प्रा उत्तम प्रकाश केंदळे
अध्यक्ष/आयोजक
नवमी नवरात्र उत्सव
मा क्रीडा सभापती/नगरसेवक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका