मोठी बातमी! महायुती बहुमताच्या दिशेने… महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का

0
31

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आहे. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुती 134 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाविकासआघाडीला 126 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर 15 जागांवर अपक्ष आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. यामुळे महाविकासआघाडीला मोठा धक्का मिळाला आहे.

💠महायुती : 137 जागा

भाजप – 90 शिवसेना शिंदे गट – 26 अजित पवार गट 21

💠महाविकासआघाडी : 133

काँग्रेस – 50 ठाकरे गट – 40 शरद पवार गट – 44

💠इतर – 16

मनसे – 1 बविआ – 1 सपा – 1