मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना धणुष्यबाण चिन्ह; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

0
460

मुंबई, दि.१७ (पीसीबी)
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यांना धनुष्यबाण चिन मिळाल्याची आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. अनेकांचे याकडे लक्ष लागले होते.आज ७८ पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र दिले आहे.

यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. निवडणूक आयोगाचा आजचा निर्णय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचे, त्यांनी शिंदेंनी दिली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर प्रतिक्रीया देताना, हा खोक्यांचा विजय आहे, प्रचंड पैशांची उधळण झाली, असे राऊच म्हणाले