मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.

0
74

दि.२१ जुलै (पिसीबी) – या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, झी समूहाचे पुनीत गोएंका, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, अशोक सराफ, सलमान खान, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बोमन इराणी, अभिनेते गोविंदा आहुजा, अभिनेत्री रकुलप्रीत सिंह, अभिनेता जॅकी भगनानी आदी उपस्थित होते.

मंगेश देसाई आणि उमेशकुमार बन्सल यांनी ‘धर्मवीर – २’ या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.