माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांचा मोठा निर्णय

0
244

मात्र आता २०२४ मध्ये भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजवणार आहे. तर गोंदियातील भाजपचे माजी आमदार रमेश कुथे हे देखील काँग्रेसच्या वाटेवर असून कोल्हापुरातील अजित पवार गटातील के.पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर असताना महायुतीला झटके बसताना दिसताय. यामुळे महायुतीतील भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसताना दिसतोय.