माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

0
190

धुळे, दि. १७ (पीसीबी) – माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.