दि . ८ ( पीसीबी ) – माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे. पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.