माजी आमदार श्री विश्वास गांगुर्डे यांचे पुण्यात दुःखद निधन

0
221

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री विश्वास गांगुर्डे यांचे पुण्यात दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव सकाळी १०.०० वाजता राहत्या घरी बिबवेवाडी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी १२.०० वाजता वैकुंठ स्मशान भूमी या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येतील