महाराष्ट्र नवनिर्माण जनअधिकार सेना विंग पिंपरी चिंचवड शहरात

0
446

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंगीकृत महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना अंगीकृत संघटनेचे आजपासून शुभारंभ करण्यात आला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हेमंत संभूस – महाराष्ट्र नवनिर्माण जणाधिकारी सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने, व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हेमंतजी संभूस यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज दहा जणांच्या नियुक्त करण्यात आल्या, आज नियुक्तीपत्र देत असताना , हेमंतजी संभूस, महिला सेनेच्या शहराध्यक्ष , सीमाताई बेलापूरकर , सचिव रूपे जी पटेकर, उपशहराध्यक्ष राजू सावळे, उपविभाग अध्यक्ष अप्पा अलेक्स , हे उपस्थित होते या सर्व नियुक्त एक वर्षाच्या कालमर्यादा पर्यंत असतील
पक्षातील सर्व ध्येयधोरण समोर ठेवून पक्ष वाढीसाठी व शहरातील नागरिकांच्या ध्येय धोरणासाठी व शहरातील नागरिकांच्या अडीअडचणीसाठी यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण जनधिकार सेना काम करेल

महाराष्ट्र नवनिर्माण जनधिकार सेना खालील प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात नियुक्ती करण्यात आल्या

▪️ अमोल जोशी – शहराध्यक्ष
▪️ प्रदीप माने – शहर संघटक
▪️ आकाश भोसले – उपशहराध्यक्ष
▪️ मंगेश ठाकूर – उपशहराध्यक्ष
▪️ चेतन चौगुले – उपशहराध्यक्ष
▪️ पंकज टाक – विभाग अध्यक्ष
▪️ कल्पेश परमार – विभाग अध्यक्ष
▪️ यासीन पठाण – विभाग अध्यक्ष

असे महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना असे नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत