महाराष्ट्रवादी रे या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

0
68


पिंपरी दि.२९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नवीन गाणे सर्व राष्ट्रवादीच्या अधिकृत सोशल मीडिया वरून पोस्ट करण्यात आले आहे. या गाण्याला महाराष्ट्रातून प्रचंड दाद मिळत आहे. जोमाने जोर धरा, कामाने नाम करा, ध्येयाच्या वाटेवर, कष्टाची कास धरा… विचार दर्जा, राहणी साधी रे, महाराष्ट्रवादी रे..! असे या गाण्याचे बोल असून, हे गाणं सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजतय