महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सासवड मध्ये एकत्र मतदान केंद्र प्रतिनिधी व मतदारांची भेट घेतली..!

0
141

बारामती लोकसभा मतदारसंघाचा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार सासवड मध्ये आले असता शिवसेना नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी त्यांचे स्वागत करत एकत्र मतदान केंद्राला भेट दिली व मतदानाची माहिती घेतली. यावेळी पोलिंग बूथ ठिकाणी सुनेत्रा वहिनी पवार आल्या असता स्थानिक मतदारांशी त्यांनी आपुलकीचा संवाद साधला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.