महानगरपालिका सेवकांच्या पतसंस्थेमध्ये बबन झिंजुर्डे यांच्या पॅनेलची बाजी

0
158

पिंपरी, दि.12 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांचे पतसंस्थेमध्ये पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी बबन झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने घवघवीत यश संपादन केले. पिंपरी चिंचवड मनपा पतसंस्था मतमोजणी मंगळवारी रात्री 08.30 च्या दरम्यान सुरु झाली. ती बुधवारी मध्यरात्री 02.40 वाजता संपली. निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत यांनी निकाल रात्री उशिरा 02.45 वाजता जाहीर केला. यावेळी सत्ताधारी स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.

स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ ( विजयी पॅनेल)

1) विशाल भुजबळ – 1659

2) सनी कदम – 1647

3) शिवाजी येळवंडे – 1630

4) नथा मातेरे- 1694

5) वैभव देवकर- 1612

6) भास्कर फडतरे – 1610

7) विजय नलावडे – 1641

8) गणेश गवळी- 1573

9) कृष्णा पारगे – 1577

10) विश्वनाथ लांडगे- 1561

11) संदीप कापसे – 1627

12) अभिषेक फुगे – 1695

13) योगेश रानवडे – 1585

14) चंद्रकांत भोईर – 1608

15) कांबळे विजया – 1673

(16) चारुशीला जोशी-1689

17) लखन अनिल – 1517

18) विजय मुंडे – 1589

(19) ज्ञानेश्वर शिंदे – 1618

आपला महासंघ (पराभूत पॅनेल)

(1) बाळासाहेब कापसे – 1194

2) तुषार काळभोर- 1100

3) मंगेश कोंढाळकर- 1179

4) संदीप गव्हाणे – 1220

5) गणेश घाडगे – 1086

6) निलेश घुले – 1122

7) अंबर चिंचवडे – 1338

8) राजाराम चिंचवडे – 1123

9) नितीन ठाकर- 1035

10) अविनाश तिकोणे- 1137

11) धनाजी नखाते – 1174

12) रवींद्र लांडगे – 1135

13) योगेश वंजारे – 1112

14) नानासाहेब सोनवणे- 1003

15) सुवर्ण घोसाळक्र- 1046

16) पल्लवी बोऱ्हाडे – 1125

17) गणेश भोसले – 1108

18) दिनेश कुदळे – 1279

19) रंजीत भोसले- 1198

शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच (पराभूत पॅनेल)

1) ज्ञानेश्वर इंगवले – 147

2) परशुराम कदम – 158

3) शंतनु कांबळे – 140

4) बाळासाहेब कापसे – 170

5) मनिष कुदळे – 155

6) संतोष कुदळे- 173

7) संजय जगदाळे – 235

8) दत्तात्रय दुधे – 143

9) इस्माईल शेख – 184

10) माया वाकडे- 250

11) प्रवीण उघडे – 138

12 ) हेमंत जाधव – 219

13) महेश कोळी – 117

गगनगिरी पॅनेल ( पराभूत पॅनेल)

1) अजय भोसले -230

2) अभिमान भोसले – 304

3) विनोद कुसळकर- 179