श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम
मंगळवार दि. 06 जानेवारी 2026
सकाळी 11:20 वा.
माजी सैनिक यांच्यासमवेत संवाद कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ : ऑक्सिजन बॅन्क्वेट हॉल, दिघी, जि.पुणे
दुपारी 12:45 वा.
जाहिर सभेस उपस्थिती.
स्थळ : जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी स्थळ, भाजी मंडईशेजारी, आकुर्डी, जि. पुणे
दुपारी 01:30 वा.
जाहीर मेळाव्यास उपस्थिती.
स्थळ : आहेर गार्डन मंगल कार्यालय, चिंचवड
दुपारी 02:30 वा.
जाहीर मेळाव्यास उपस्थिती.
स्थळ : मोरया बन्क्वेट हॉल, दत्तनगर, थेरगांव, चिंचवड
दुपारी 04:30 वा.
जाहीर मेळाव्यास उपस्थिती.
स्थळ : नानापेठ एरिया, प्रभाग क्र.२३. कसबापेठ, पुणे
सायं 06:00 वा.
जाहीर सभेत उपस्थिती.
स्थळ : चंदननगर भाजी मार्केट, पुणे
रात्री 09:00 वा.
जाहीर मेळाव्यास उपस्थिती.
स्थळ : स्थळ-अंजनी लॉन, कोंढवे-धावडे पेट्रोलपंपाजवळ, खडकवासला, पुणे










































