मतदानाला उरले तीन तास, तरीही मतदान झाले फक्त ‘एवढे’ टक्केचं !

0
212

चिंचवड पुणे , दि २६ (पीसीबी) – पहिल्या दोन तासात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले होते. 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे. तर, दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान झाले होते. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 99 हजार 526 पुरुष तर (Chinchwad Bye-Election) 74 हजार 260 महिला अशा 1 लाख 73 हजार 789 लोकांनी मतदान केले. एकूण 30.55 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी सहा वाजता मतदान संपणार आहे. त्यामुळे मतदानासाठी अवघे तीन तास उरले आहेत.