मणिपूर घटनेच्या निषधार्थ पास्टर फेलोशिप देहूरोड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

0
310

देहूरोड, दि. २७ (पीसीबी) – मणिपुर राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचार तसेच आदिवासी विरुद्ध दंगलीछा निषेध करण्यासाठी पास्टर फेलोशिप देहुरोड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.

देहुरोड शहर येथील अध्यक्ष पास्टर विल्सन पाटोळे, उपाध्यक्ष पास्टर राजेंद्र कदम, सेकेट्ररी सोलोमन भंडारी खजिनदार पास्टर दिगम्बर शिंदे, पास्टर मुथियल, पास्टर अब्रेम पास्टर सिमोन, पास्टर फिलिप पास्टर दिपक, पास्टर आप्पासाहेब, पास्टर सचिन,पास्टर नितेश, पास्टर सुषमा दुबे, पास्टर रणदीवे, पास्टर दिनेश तसेच या निषेध मोर्चाला पाठींबा देण्यासाठी
अध्यक्ष अॅड प्रविण झेडे, देहुरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नेते मा.हिरामण साळुंखे (मामा), अध्यक्ष मलिक शेख, देहुरोड शहर युवक (ब्लॉक) काँग्रेस कमिटी, उपाध्यक्ष रईस शेख, मावळ तालुका युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजु मारिमुत्त
महाराष्ट्र राज्य महाविकास समिती, मॅडम कम्रुनिशा शेख महिला अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महाविकास समिती अध्यक्ष जावेद जाहागिरदार, पिंपरी चिंचवड महविकास समिती उपाध्यक्ष फरिद शेख, पिंपरी चिंचवड महविकास समिती उपाध्यक्ष संदीप नंदकुमार जाधव, देहुरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शशिकिरण गवळी नेते मनसे अध्यक्ष कामगार सेल दिपक चौगुले, देहुरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष कामगार सेल सुभाष चंडालिया, सॅमसन लोंडे, कामगार सेल खजिनदार संघटक संदीप बहोत, देहुरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाल्मीकि समाजाचे कार्यकर्ते राकेश वाल्मीकि, अध्यक्षा सोनी रामनामी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी मोर्चात हे सर्व राजकिय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.