मंत्री किरण रिजिजू यांची दापोडी महाविहारास भेट

0
68

 दि.10 (पीसीबी) – भारत देशाचे बौद्ध समाजाचे अल्पसंख्यांक मंत्री व संसदीय कार्यमंत्री आदरणीय किरण रिजिजू यांनी आज दापोडी येथील महाविहारास भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सदर प्रसंगी उपस्थित चंद्रकांताताई सोनकांबळे, परशुराम वाडेकर धम्मचारी मैत्रेय नाथ ,धम्मचारी कर्मवजर् धम्मचारी संघभद्र सिकंदर सूर्यवंशी, अजय झुंबरे ,धनपाल सोनकांबळे , संदीप तोरणे व इतर बाकी पदाधिकारी उपस्थित होते.