भारत निवडणूक आयोगाकडून निरिक्षक म्हणून श्री. प्रेम प्रकाश मीना

0
54

थेरगाव, दि. 23 (पीसीबी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून श्री. प्रेम प्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी नेमणूक करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून श्री. प्रेम प्रकाश मीना यांचा निवासाचा पत्ता कक्ष क्रमांक ए-१०३, ग्रीन बिल्डींग व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे ४११००१ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ९०२१५१३४४५ व ईमेल [email protected] असा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. सचिन चाटे व श्री. सुरेंद्र देशमुखे असून त्यांचा संपर्क क्रमांक अनुक्रमे ९४२१२७९५६६, ९८५००३७६५५ असा आहे.