दि . २४ ( पीसीबी ) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणे त्याचप्रमाणे हा भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा आणि दहशतवादी पाकिस्तानचा जाहीर निषेध निषेध करण्याचा कार्यक्रम बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी भाजपा कार्यालय मोरवाडी पिंपरी या ठिकाणी घेण्यात आला.
या श्रद्धांजली आणि निषेधच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक नरेंद्र पेंडसे हे प्रमुख म्हणुन उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस नामदेव ढाके, सरचिटणीस अजय पाताडे, सरचिटणीस शितल शिंदे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, अजित कुलथे, मनोज तोरडमल, तेजस्विनी कदम, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, वैशाली खाडे, मोहन राऊत, गणेश ढोरे, सोमनाथ तापकीर, हर्षल नढे, सनी बारणे, मंगेश घाडगे, अमोल डोळस, केशव घोळवे, सुरेश भोईर, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, विठ्ठल भोईर, कैलास सानप, बिभीषण चौधरी, अमेय देशपांडे, भूषण जोशी, रवी देशपांडे, नंदू कदम, देवदत्त लांडे, दीपक नागरगोजे, संतोष भालेराव, संतोष तापकीर, समीर जावळकर, राजेंद्र ढवळे, अमेय देशपांडे, युवराज ढोरे, शिवम डांगे, आदित्य रेवतकर, जयश्री मकवाना, वंदना आल्हाट, प्रतिभा जवळकर, आरती सोनवणे, दिपवाली कलापुरे, संतोष जाधव, हिरामण अल्हाट, संतोष भालेराव, गोरख पाटील, अभिजीत बोरसे, युवराज लांडे, सागर घोरपडे, नंदू भोगले, खंडू कथोरे, दत्ता ढगे, गीता महेंद्रु, राजश्री जायभाय, शोभा भराडे, किरण पाटील, सागर देसाई आशा काळे शुभम विचारे राजेंद्र ढवळे, गणेश ढाकणे, गणेश लंगोटे, विष्णू कराळे इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.