भाऊसाहेब भोईर यांनी बजावला मतदानाचा हक्क

0
38

दि. 20 (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळी महात्मा ज्योतिबा फुले शाळा, दळवीनगर, चिंचवड या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की मी मतदान केले आहे प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. आपण मतदार राजे आहात. सर्व घटकातील मतदारांनी आवर्जून मतदान करावे. असे भोईर यांनी मतदारांना आवाहन केले आहे.