भव्य शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा भक्ती शक्ती उद्यान येथे संपन्न

0
240

निगडी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनी पारंपारिक वेशभूषा मध्ये, लहान मुले जिजाऊ शिवराय मावळे यांच्या वेशभूषा मध्ये जन्म सोहळ्यामध्ये सहभागी झाली. स्थानिक महिलांच्या हस्ते बाल शिवबाचा पाळणा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

सौ. चैताली भोईर, मोनल शिंत्रे, कल्पना गीडडे, मोनाली अलगुडे, दिपाली कलापुरे, प्रियंका भोईर, सुनीता शिंदे, माणिक शिंदे यांनी आयोजन केले.

यावेळी नगरसेवक मारुती भापकर, सचिन चिखले, नकुल भोईर, निलेश शिंदे, प्रकाश जाधव, सतीश काळे, धनाजी येळकर, अभिषेक म्हसे, अतुल वर्पे, सागर तापकीर, जीवन बोराडे, वैभव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने पाळण्याचे आयोजन करण्यात आले.