भले मोठे झाड एर्टिगा गाडीवर कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही

0
20

दि . २८ ( पीसीबी ) – निगडी प्राधिकरण येथील सेक्टर 28 सुवर्णयोग तरुण मंडळ चौक या ठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हे खूप जुनं जाड कोसळलं सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही परंतु या झाडाखाली असलेले एर्टिगा गाडीचे भल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची माहिती शिवसेना निगडी प्राधिकरण विभागप्रमुख राजीव मेनन यांना मिळाले त्वरित अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या साह्यातून झाड काढण्यात आले. यावेळी निगडी पोलीस चौकीचे केंद्रे साहेब व शिवसेना शहर संघटिका सरिताताई साने , सामाजिक कार्यकर्ते विजय शिंकर, माजी नगरसेवक अमित गावडे या ठिकाणी उपस्थित होते…