भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, कोविड योद्धा युनूस पठाण यांची मागणी

0
584

पिंपरी दि. १ (पीसीबी) –  कुत्र्यांचा नसबंदी करण्यासाठी महानगरपालिकेने साडेसहा कोटी रुपयाचा खर्च केले आहे घोटाळा केला आहे ज्यावेळी कोरोनाच्या काळात एकही व्यक्ती घराच्या बाहेर पडत नव्हता त्यावेळी महानगरपालिकेने घोटाळा केला आहे प्रभाग क्रमांक 34 गावठी कुत्र्यांचा वार्डात सुसळा दहशत निर्माण झाली आहे .

त्यामुळे रिक्षा व गाड्यांचे शर्ट फाडण्यात येत आहे लहान मुलं व मोठे लोक जेष्ठ नागरिक भेटीच्या कारणामुळे लोक घराच्या बाहेर पडत नाही वातावरण निर्माण झाला आहे गावठी कुत्र्यांमुळे पूर्ण प्रभाग मध्ये गावठी कुत्र्यांचा सुळसुळाट सुटले आहे महानगरपालिका जातीने लक्ष द्यावा प्रभाग क्रमांक 34 मधील एक महिना कुत्र्या धरणे अशी मोहीम महानगरपालिकांनी राबवावा अशी मागणी कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांनी केली आहे ग प्रभात त्यांनी आपला प्रश्न मांडले उपस्थित केले आहे महानगरपालिकेला लवकर ही मोहीम राबवावा अन्यथा नाहीतर वाड्यातल्या पूर्ण कुत्रे धरून महानगरपालिकेच्या आवारात सोडण्यात येईल.