ब्रँडेड फुट वेअर च्या शोरुम मॅनेजर ने केला पावनेदोन लाखांचा अपहार

0
140

पिंपरी, दि. १० (पीसीबी) : बाटा फूट वेअर च्या शोरुम मॅनेजर ने पदाचा गैर वापर करत तब्बल 2 लाख 27 हजार रुपयांचा अपहार केला आहे. ही घटना जनवरी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथील बाटा शोरुम येथे घडली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.9) मनोज कुमार रतन तिवारी (रा. उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून मोहम्मद हाफिजुद्दीन आली ( वय 37 रा. कोंढवा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
,
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार , आरोपी yane जानेवारी ते नोव्हेंबर 2022 यकलावशित बाटा येथे शोरुम मॅनेजर म्हणून काम करताना फुटवेर व नॉन फूट वेअर यांचा अपहार करून परस्पर त्यांची विक्री करत शोरुम येथे 2 लाख 27 हजार रूपयांचा अपहार केला.यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .पोलीस पुढील तपास करत आहेत.