बीव्हीजी चे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांना मातृशोक

0
20

दि १९ ( पीसीबी ) – बीव्हीजी इंडिया लि. चे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड व डॉ दत्तात्रय गायकवाड यांच्या मातोश्री श्रीमती सीताबाई रामदास गायकवाड (वय- ७० वर्षे) यांचे दुखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज, बुधवार, दि १९ फेब्रु, रात्री ८ वाजता पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होईल.