बबन धायगुडे यांचे निधन

0
4

सातारा, दि.22 (पीसीबी) – आहिरेगाव ,ता. पारगाव खंडाळा येथील प्रगतशील शेतकरी आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन सालबा धायगुडे (वय-८५) यांचे अल्पशा आजाराने रुबी अलकेअर रुग्णालयात निधीन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील जेष्ठ माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांचा सासरे आणि कासारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी धायगुडे यांचे ते वडिल होत.
मुळगावी म्हणजे पारगाव खंडाळा तालुक्यातील आहिरे गावी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे नातेवाईकांनी कळविले आहे.