*फाळणीचा वेदनादायी प्रवास.. आज सायंकाळी व्याख्यान

0
1

 दि. १४ (पीसीबी) – फाळणी ही भारतीय इतिहासातील अक्षम्य चूक होती, असं आजही मानलं जातं. फाळणीच्या वेदनादायी आठवणींमुळे १४ ऑगस्ट या दिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ असे नाव दिले आहे.
फाळणीची चूक कशी झाली, कोणी केली, त्याचे तत्कालीन आणि आताचे दिसणारे परिणाम कोणते, रा.स्व.‌ संघाने त्या भयावह परिस्थिती कशाप्रकारे मदतकार्य केले या सर्वांवर प्रकाश टाकणारे व्याख्यान..!

वक्ते :
हेमदेव थापर
भारतीय स्वातंत्र्य पर्वाचे अभ्यासक
वेळ – गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता.
स्थळ – अडवाणी धर्मशाळा, पिंपरी कॅम्प

भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी प्रदेशाची सूचना आहे.

आपला..
श्री शत्रुघ्न उर्फ बापू काटे
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हा