प्राधिकरणातील उद्यानात दोन बिबटे

0
7

प्राधिकरण येथे दोन बिबटे फिरत असल्याचे आढळल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. नर आणि मादी असे दोन बिबटे सेक्टर 24 संत कबीर उद्यानात दडून बसल्याने तुफाल गर्दी जमली आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. रेस्कू टीम सह जाळी, लाठी, काठी घेऊन वीस कर्मचाऱ्यांनी बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत