पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्तपदी –

0
21

मुंबई, दि.02 (पीसीबी)
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे नवे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे.

जितेंद्र डूडी कनिष्ठ अधिकारी असल्याने पद अवनत करून त्यांच्याकडे पुणे जिल्हाधिकारी पदाचा भार सोपवण्यात आला आहे.