पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात 15.64 टक्के मतदान, पिंपरीत सर्वात कमी 11.46

0
53

पुणे, दि. 20 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत आहे. राज्यभरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्या आहेत. विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी मतदान होत आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी 11 पर्यंतची मतदानाची आकडेवारी हाती येत आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात 15.64 टक्के मतदान झालं आहे. सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 11.46 टक्के तर सर्वाधिक मतदान 18.81 टक्के मतदान बारामतीत विधानसभा मतदारसंघात होत आहे.
पुणे जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान.

पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 15.64 टक्के मतदान

मतदारसंघनिहाय टक्केवारी

1)पिंपरी- 11.46
2)चिंचवड- 16.97
3)भोसरी- 16.83
4)वडगाव शेरी- 15.48
5)शिवाजी नगर- 13.21
6)कोथरूड- 16.05
7) खडकवासला- 17.05
8) पर्वती- 15.91
9) हडपसर- 11.46
10) कँटनमेंट- 14.12
11) कसबा- 18.33
12) मावळ- 17.92
13) बारामती – 18.81


कोल्हापूर जिल्हा टक्केवारी
सकाळी 11 पर्यंत आकडेवारी

चंदगड – 22.01%

हातकणंगले- 14.25%

इचलकरंजी- 19.77%

करवीर- 26.13%

कोल्हापूर उत्तर- 20.75%

कोल्हापूर दक्षिण – 17.57%

राधानगरी भुदरगड – 23.00 %

शाहूवाडी- 17.52%

शिरोळ- 21.43 %

कागल- 23.68%

एकूण 20.59% मतदान


सातारा जिल्ह्यातील 11 पर्यंतची सविस्तर टक्केवारी
फलटण मतदारसंघ – 17.98%

वाई मतदारसंघ – 18.55%

कोरेगाव मतदारसंघ – 21.24%

माण मतादारसंघ – 15.21%

कराड उत्तर मतदारसंघ – 18.57%

कराड दक्षिण मतदारसंघ- 19.71%

पाटण मतदारसंघ – 18.93%

सातारा विधानसभा – 19.97%

सोलापूर :
सकाळी 11 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

  • सोलापूर शहर मध्य – 16.30%
  • करमाळा विधानसभा – 13. 28%
  • माढा विधानसभा – 11.12%
  • बार्शी विधानसभा – 17.51 %
  • मोहोळ विधानसभा – 17.22%
  • सोलापूर शहर उत्तर विधानसभा – 14.53%
  • अक्कलकोट विधानसभा – 18.82 %
  • सोलापूर शहर दक्षिण – 16.99%
  • पंढरपूर विधानसभा – 12.22
  • सांगोला विधानसभा – 17.51 %
  • माळशिरस विधानसभा – 16.60%

सरासरी : 15.66 % मतदान