दि . ९ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेचे जेष्ठ ठेकेदार विष्णू महादेव मातेरे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी १२ वाजता निधन झाले. अंत्यविधी सायंकाळी ५ वाजता निगडी भक्ती शक्ती स्मशानभूमी येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे..श्री. विष्णू महादेव मातेरे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी १२:०४ वाजता दुःखद निधन झाले आहे, तरी अंत्यविधी सायंकाळी ५:०० वाजता निगडी भक्ती शक्ती स्मशानभूमी येथे होईल.