पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टरांचा भव्य मोर्चा

0
168

पिंपरी दि. १७ (पीसीबी) – कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे.पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी मिळून खंडोबामाळ ते भक्ती शक्ती असा लॉंग मार्च काढून निर्घृण हत्येचा निषेध केला. शिकाऊ डॉक्टरांचाही मोठा सहभाग होता.

डॉक्टरांच्या विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी भाषणातून घटनेवर निषेधात्मक भाष्य केले. आरोपींना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी सर्वांनी केली. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त यांच्या सोबत संघटना प्रतिनिधींची एक बैठक २५ ऑगस्ट रोजी होणार असून शहरातील घटनांबाबत तिथे चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

आयएमए चे पिंपरी चिंचवड शाखा संस्थापक डॉ. दिलीप कामत आणि शहराध्यक्षा डॉ. माया भालेराव यांच्यासह डॉ. सारिका लोणकर, डॉ.मनिषा डोईफोडे, डॉ. विजय सातव, डॉ. संजीव दात्ये, डॉ. निहार इंगळे, डॉ. सुधीर भालेराव,डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, डॉ. दीपाली टोणगावकर, डॉ. सुशील मुथियान, डॉ.विकास मंडलेचा, डॉ.बायना पांचाळ, डॉ. सुहास लुंकड, डॉ. राजेश मंगल, डॉ. रितू लोखंडे, डॉ. कणसे चंद्रकांत, डॉ.भावेश शेठ, डॉ.सुमीत लाड, डॉ. प्राची प्रताप, डॉ.डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. अनिल रॉय, डॉ. अमोल फुलसुंदर, डॉ प्रिया दिवाण, डॉ मोना दिवाण, डॉ.राजेंद्र चव्हाट, डॉ. अमृता इंगळे, डॉ. खैरे एस एस, डॉ. अंजली काळे, डॉ. सुशील मुथियान, डॉ.ज्योती डाचावार, डॉ. दीपाली लाटकर, डॉ. संतोष लाटकर, डॉ. विक्रांत काळे, डॉ. श्वेता काळे,डॉ. रुपाली एकबोटे, डॉ.प्रकाश वळसे, डॉ नितीन घोगरे, डॉ. प्रवीण शिंगाडे, डॉ. रश्मी घिगे, डॉ. सतीश पाटसकर, डॉ. तेजल पाटसकर, डॉ. पवन साळवे, डॉ. योगेश गाडेकर, डॉ. तृप्ती टोनपे, डॉ.श्रीकांत अंकोलीकर, डॉ. धोंडीराम क्षीरसागर,डॉ राकेश नेवे, डॉ. जीवन चौधरी, डॉ. अर्चना जाधव, डॉ. प्रशांत पराते, डॉ. रमेश गायकवाड, डॉ. आदिती येलमार, डॉ. किरण भिसे, डॉ.स्वाती म्हस्के, डॉ.रवींद्र शेलमोहकर, डॉ. अर्चना शेलमोहाकर, डॉ. नेहा नाईक, डॉ. सुरेश नाईक, डॉ. अन्नपूर्णा कालिया, डॉ शांताराम गुळवे, डॉ. अश्विनी हंडाळ, डॉ.वैशाली सापटणेकर, डॉ. भारती पंकज देवकर शर्मा, डॉ. पंकज शर्मा, डॉ. विनित कोल्हे, डॉ. शशिकला रन्ना, डॉ. श्रीरंग कुलकर्णी, डॉ वर्षा रंगारी, डॉ गजानन काळे, पायल भलगत मेहता,डॉ.प्रकाश कुलकर्णी, डॉ कौस्तुभमणी कट्टी, डॉ. अभिजित शिरुडे, डॉ. अमृता शिरुडे, डॉ.राहुल मोरे, डॉ तृप्ती मोरे, डॉ.कुंदन फालक, डॉ. स्मिता बुरुटे, डॉ. वैशाली उमप, डॉ. भावना पाटील, डॉ. प्रज्ञा बॅज, डॉ उदय बडगे, डॉ. वर्षा घोगरे, डॉ सुशांत बगाडे, डॉ. मनोज बधे, डॉ प्रसाद भातलवंडे, डॉ. केतकी भातलावंडे, डॉ. सलील पाटील, डॉ. मीनाक्षी सुर्वे, डॉ. अभिलाषा पवार, डॉ अपूर्वा लोंढे, डॉ. अश्विनी गंगशेट्टीवार, डॉ गौरी कुलकर्णी, डॉ.विनायक हराळे, डॉ माधुरी आल्हाट, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ अर्चना गोरे, डॉ. कवाडे संदीप, डॉ. संजय साळवर, डॉ पूजा साळवे, डॉ. योगिनी चिडगोपकर, डॉ.अर्चना चांडक, डॉ.साधना साळुंखे, डॉ.डिंबळे कुंडा, डॉ. प्रमिला पानसरे, डॉ संदीप पानसरे, डॉ.शिल्पा चाकणे, डॉ.अविनाश धावरे, डॉ लक्ष्मण मोदी, डॉ. लालीकुमार धोका, डॉ. निवेदिता खैरे, डॉ भूषण पाटील, डॉ.संजीवकुमार पाटील, डॉ संगीता बाहेती