पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

0
498

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) – संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याने पालखी सोहळ्याची सुरुवात शहरातून होणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हा सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिघी-आळंदी, भोसरी, तळवडे, देहूरोड, निगडी, चिंचवड, पिंपरी वाहतूक विभागातील वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल संबंधित वाहतूक विभागाच्या वेगवेगळ्या वेळी असतील. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी 10 जून रोजी देहूगाव येथून प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम देहूगाव येथील इनामदार वाड्यात होणार आहे. त्यानंतर 11 जून रोजी तुकोबांची पालखी देहूगाव येथून आकुर्डीकडे प्रस्थान करेल. पालखीचा 11 जून रोजीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असेल. याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. तिचा 11 जून रोजीचा मुक्काम गांधीवाडा आळंदी येथे असेल. त्यानंतर 12 जून रोजी दोन्ही पालख्या पुणे शहराकडे प्रस्थान करणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी दिघी-आळंदी आणि भोसरी वाहतूक विभागात बदल करण्यात आला आहे.

दिघी-आळंदी वाहतूक विभाग
(हा बदल 8 जून रोजी दुपारी बारा ते 12 जून रात्री नऊ पर्यंत राहील)
बंद मार्ग – चिंबळी ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक

बंद मार्ग – चाकण ते आळंदी रस्ता

बंद मार्ग – वडगाव घेनंद ते आळंदी
पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयाळी-मरकळगाव मार्गे

बंद मार्ग – मरकळ ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – धानोरे फाटा-चऱ्होली फाटा-मॅगझीन चौक/ अलंकापूरम चौक मार्गे

बंद मार्ग – भारतमाता चौक ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक. मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे

बंद मार्ग – मोशी आळंदी रस्ता

बंद मार्ग – विश्रांतवाडी ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – भोसरी-मोशी-चाकण मार्गे. चऱ्होली फाटा ते कोयाळी, शेलपिंपळगाव मार्गे. अलंकापुरम-जय गणेश साम्राज्य चौक मार्गे.

भोसरी वाहतूक विभाग
(हा बदल 11 जून रोजी सकाळी सहा ते 12 जून रोजी रात्री नऊ पर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहील)
बंद मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक ते अलंकापुरम
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल

बंद मार्ग – भोसरी ते मॅगझीन चौक
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजुकरून जाता येईल

बंद मार्ग – भोसरी ते दिघी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी तळवडे, देहूरोड, निगडी, चिंचवड, पिंपरी आणि भोसरी वाहतूक विभागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

तळवडे वाहतूक विभाग
(हा बदल 8 जून रोजी दुपारी बारा ते 11 जून रोजी सायंकाळी सहा पर्यंत राहील)

बंद मार्ग – जुना पुणे मुंबई महामार्ग देहूकमान ते देहूगाव
पर्यायी मार्ग – भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक मार्गे देहूगाव

बंद मार्ग – चाकण ते कॅनबे चौक
पर्यायी मार्ग – तळवडे गावठाण ते चिखली ते डायमंड चौक ते मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसी

बंद मार्ग – तळेगाव चाकण रोड देहूफाटा ते देहूगाव
पर्यायी मार्ग – एच पी चौक मार्गे

बंद मार्ग – देहूकमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहील

देहूरोड वाहतूक विभाग
(हा बदल 11 जून रोजी मध्यरात्री बारा ते सायंकाळी सहा पर्यंत राहील)

बंद मार्ग – जुना मुंबई पुणे महामार्गावरील सेन्ट्रल चौक देहूरोड ते भक्ती शक्ती मार्गे पुणे शहराकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – सेन्ट्रल चौक ते मामुर्डी ते किवळे ते भूमकर चौक ते डांगे चौक मार्गे

निगडी वाहतूक विभाग
(हा बदल 11 जून मध्यरात्री बारा ते 12 जून रात्री नऊ पर्यंत राहील)

बंद मार्ग – भक्ती शक्ती चौकातून पुण्याकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – काचघर चौकातून बिजलीनगर चौक मार्गे डांगे चौकातून पुण्याकडे

बंद मार्ग – खंडोबा माळ चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – थरमॅक्स चौक मार्गे. चिंचवड मार्गे.\

बंद मार्ग – तळवडे ते त्रिवेणीनगर चौक
पर्यायी मार्ग – रुपीनगरकडून येणारी वाहतूक चिकन चौक मार्गे चाकणकडे जाईल

बंद मार्ग – दुर्गामाता चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – भोसरी कडून येणारी वाहतूक तळवडे रोडने चाकण मार्गाने मुंबईकडे जाईल

बंद मार्ग – काचघर चौक ते भक्ती शक्ती
पर्यायी मार्ग – काचघर चौक येथून भेळ चौक मार्गे जाईल

बंद मार्ग – लोकमान्य हॉस्पिटल ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – म्हाळसाकांत चौक मार्गे खंडोबामाळ चौकाकडे जाईल

बंद मार्ग – म्हाळसाकांत चौक ते खंडोबामाळ
पर्यायी मार्ग – आकुर्डी गावठाण येथून टिळक चौक मार्गे

बंद मार्ग – दीपज्योती अपार्टमेंट ते विठ्ठल मंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दीपज्योती अपार्टमेंटकडून येणारी वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल

बंद मार्ग – विवेकनगर भाजीमंडई ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विवेकनगर भाजी मंडई आकुर्डी कडून येणारी वाहतूक शिवम डेअरीला लागून असलेल्या रस्त्याने म्हाळसाकांत चौकाकडे जाईल

बंद मार्ग – हनुमान मंदिर ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हनुमान मंदिर आकुर्डी कडून येणारी वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल

बंद मार्ग – सिद्धेश्वर क्लासिक अपार्टमेंट ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सिद्धेश्वर क्लासिक अपार्टमेंट कडून येणारी वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल

बंद मार्ग – काळभोरनगर ते भक्ती शक्ती चौक सर्व्हिस रोड बंद
पर्यायी मार्ग – काळभोरनगर पासून भक्ती शक्ती चौकाकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटर मधून जातील

बंद मार्ग – बिजलीनगर ते भक्ती शक्ती चौक
पर्यायी मार्ग – बिजलीनगर चौकाकडून भक्ती शक्ती चौकाकडे न जाता रावेत मार्गे मुंबईकडे जाता येईल

चिंचवड वाहतूक विभाग

बंद मार्ग – बिजलीनगर ते भक्ती शक्ती चौक
पर्यायी मार्ग – बिजलीनगर चौकातून डावीकडे वळून डी वाय पाटील कॉलेज रावेत मार्गे मुंबई अथवा डांगे चौक थेरगाव येथे जातील

बंद मार्ग – दळवीनगर ते खंडोबामाळ चौक व दळवीनगर ते चिंचवड स्टेशनकडे जाणारा रस्ता
पर्यायी मार्ग – बिजलीनगर चौक मार्गे

बंद मार्ग – चिंचवडगाव व चापेकर उड्डाणपूल ते महावीर चौक
पर्यायी मार्ग – चिंचवडे फार्म ते वाल्हेकरवाडी रावेत मार्गे मुंबईकडे जातील

बंद मार्ग – चिंचवडे टी जंक्शन ते महावीर चौक

बंद मार्ग – लोकमान्य हॉस्पिटल ते महावीर चौक
पर्यायी मार्ग – दळवीनगर मार्गे

बंद मार्ग – एस के एफ चौक ते खंडोबा माळ
पर्यायी मार्ग – बिजलीनगर चौक मार्गे

पिंपरी वाहतूक विभाग

बंद मार्ग – महावीर चौक ते डी मार्ट सर्व्हिस रोड
पर्यायी मार्ग – डी मार्ट समोरील ग्रेड सेपरेटर मधून जाता येईल

बंद मार्ग – ऑटो क्लस्टर ते हनुमान मंदिर
पर्यायी मार्ग – मदर तेरेसा पुलावरून काळेवाडीमार्गे जाता येईल

बंद मार्ग – पिंपरी पूल ते सम्राट चौक
पर्यायी मार्ग – महावीर चौक मार्गे

बंद मार्ग – पिंपरी चौक ते गांधीनगर
पर्यायी मार्ग – महावीर चौक मार्गे

बंद मार्ग – गांधीनगर ते आंबेडकर चौक
पर्यायी मार्ग – नेहरूनगर मार्गे

बंद मार्ग – वल्लभनगर ते पुणे सर्व्हिस रोड
पर्यायी मार्ग – ग्रेडसेपरेटर मधून

भोसरी वाहतूक विभाग

बंद मार्ग – फुगेवाडी चौक ते हॅरिस ब्रिज ग्रेड सेपरेटर
पर्यायी मार्ग – दापोडी ओव्हरब्रिजने सांगवी अथवा पुण्याकडे जाता येईल

बंद मार्ग – शितळादेवी चौक ते फुगेवाडी चौक
पर्यायी मार्ग – सांगवी व बोपोडी औंध रोड मार्गे

बंद मार्ग – दापोडी आंबेडकर चौक ते जुना पुणे मुंबई रोड

बंद मार्ग – भोसरी ते शिवाजीनगर पुणे

चिंचवड, पिंपरी, भोसरी वाहतूक विभागातील बदल 12 जून पहाटे दोन ते रात्री नऊ पर्यंत राहील. तसेच वरील मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने चालू अथवा बंद केली जाईल

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याने पालखी सोहळ्याची सुरुवात शहरातून होणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हा सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिघी-आळंदी, भोसरी, तळवडे, देहूरोड, निगडी, चिंचवड, पिंपरी वाहतूक विभागातील वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल संबंधित वाहतूक विभागाच्या वेगवेगळ्या वेळी असतील. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिले आहेत.