पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध

0
4

दि . 12 ( पीसीबी ) – पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेच्या निषेधार्थ तसेच पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याची होणारी गळचेपीचा निषेध तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला. या वेळी पिंपरी चिंचवड मधील प्रमुख दैनिक, यूट्यूब आणि वेब पोर्टलचे प्रतिनिधी उपस्थित होते.