न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक निळकंठ चिंचवडे यांचे निधन

0
296

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – चिंचवडगाव येथील न्यु इग्लिश स्कुलचे संस्थापक अंध्यक्ष श्री निळकंठ गंगाराम चिंचवडे (वय ८५) यांचे आज शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी एक वाजता काळेवाडी येथील स्मशीनभूमी होणार असल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले.