नवनाथ जगताप यांच्या बहिणीचा तेरावा विधी शुक्रवारी

0
17

शिक्षण मंडळाचे माजी सभापती नवनाथ जगताप

यांच्या भगिनी कै.सौ. तेजश्री (राणी) निलेश सातव यांचे २४ ऑगस्ट २०२५ रोजी अकस्मित दुःखद निधन झाले. त्यांचा तेरावा विधी शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरी, Olive Blue Sky Society, BAIF Road, वाघोली येथे होईल.
शोकाकुल समस्त सातव व जगताप परिवार, नवनाथ जगताप मित्र परिवार, समस्त ग्रामस्थ वाघोली व समस्त ग्रामस्थ पिंपळे गुरव यांनी कळविले आहे.