Pimpri नब्बो कासम शेख यांचे निधन By PCB Author - December 28, 2022 0 202 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी बालामल चाळ येथील नब्बो कासम शेख (वय-८८) यांचे वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. सामाजिक कार्यकर्त्या सोफिया खान यांचे ते वडील होते.