दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा;अजितदादा पवार याची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र

0
293

मुंबई दि. ५ (पीसीबी) – दलित पँथर संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना दिले आहे.

दलित पँथर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला.