डॉ. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज दाखल

0
119

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, अशोकबापु पवार, संजय जगताप, सचिन आहेर, युगेंद्र पवार आदी सोबत होते.