जेष्ठ समाजसेवकडॉ. बाबा आढाव यांचे निधन

0
3

ज्येष्ठ समाजसेवक, कष्टकऱ्यांचे नेते, असंघटित कामगारांचा आवाज बुलंद करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभा करणारे जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव (वय ९५) यांचे आज संध्याकाळी 8.25 वाजता निधन झाले.