जेष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

0
372

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ज्येष्ठ विचारवंत,महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांचे मुंबई येथील एशियन हार्ट रुग्णालयात हृदय विकाराच्या आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक आहेत. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत.