जय भवानी नवरात्रोत्सवाचे अध्यक्ष भास्कर दातीर पाटील यांचे निधन

0
5

आकुर्डी, दि. २० (पीसीबी)
आकुर्डी रामनगर परिसरातील, त्रिमुर्ती मित्र मंडळ, जय भवानी नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष भास्कर शंकरराव दातीर पाटील (वय – ६९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.१६) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिनकरराव शंकरराव दातीर पाटील याचे लहान भाऊ होते. सामाजिक कार्यकर्या युवा नेते श्री.दिलीप दगडुशेठ दातीर पाटील यांचे ते चुलते होते.तसेच मा.महापौर श्री. नितीन आप्पा काळजे यांचे मामा होते..तसेचं मा.सत्तारूढ पक्षनेते श्री. शामराव वाल्हेकर यांचे साडु होते. तसेच आकुर्डीगाव खंडोबा उत्सव समितीचे उपाध्यक्ष राम भास्कर दातीर पाटील यांचे वडिल होते..च्या हाती लागली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.