जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न वेळेत सोडवा

0
100

पिंपरी, दि. 21 मिलिंदनगर येथे सौ. निकिता अर्जुन कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केलं. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न वेळेत सोडवले जातील, यात शंका नाही.

त्याचबरोबर पिंपरी गाव येथील वृषाली व कृष्णाली हॉटेलला सदिच्छा भेट दिली. याठिकाणी गरम चहाचा आनंद घेत कार्यकर्त्यांशी स्थानिक पातळीवरील विविध मुद्द्यांना घेऊन चर्चा केली, त्या संदर्भातील त्यांचे विचार जाणून घेतले.