चित्रकार मुकेशदादा प्रभुणे यांचे निधन दु . १. ३० वा . केशवनगर येथे अंत्यसंस्कार

0
18

दि . ७ ( पीसीबी ) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे
अध्यक्ष गिरीशकाका प्रभुणे यांचे
चिरंजीव चित्रकार मुकेशदादा प्रभुणे
यांचे आज रात्री १.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले आहे.
संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.!!