Breaking News चिखलीत पुन्हा अग्नितांडव, लोकांत घबराट By PCB Author - April 6, 2024 0 401 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp काल मध्यरात्री पावणे एक वर्षाच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे भंगाराच्या गोदामाला मोठी आग लागली. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. अग्निशामक दलाचे सर्व बंब घटनास्थळी दाखल आहेत. याशिवाय खासगी कंपनीच्या अग्निशामक दलांची ही मदत घेण्यात आली आहे.