चिंचवडमध्ये सव्वीसाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 17637 मतांनी आघाडीवर

0
307

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये सव्वीसाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 17637 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 96 हजार 491 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 78 हजार 854 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 26 हजार 27 मते