चिंचवडमध्ये सतराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 10851 मतांनी आघाडीवर

0
177

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये सतराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 10851 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 61 हजार 473 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 50 हजार 622 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 19 हजार 405 मते